PCOS & Hormonal Wellness (Waitlist)
PCOS असलेल्या महिलांसाठी खास प्रोग्राम — वजन कमी करणे, hormonal balance आणि lifestyle मॅनेजमेंट.
PCOS & Hormonal Wellness कार्यक्रम काय आहे?
PCOS मॅनेजमेंटसाठी योग्य lifestyle आणि medical assessment ची गरज असते. हा Program वजन कमी करण्यासाठी, hormonal imbalance दुरुस्त करण्यासाठी आणि healthy राहण्यासाठी मदत करतो.
काय समाविष्ट आहे?
- Hormone Analysis & Clinical Evaluation
- PCOS-specific Nutrition & Diet Plan
- Stress & Sleep Management Coaching
Free Consultation बुक करा
तुमच्या समस्यांवर योग्य उपाय शोधण्यासाठी Dr. Omkar यांच्यासोबत आजच फ्री कॉल बुक करा.